निलंगा तालुका प्रमुख पदी प्रसाद मठपती यांची निवड

निलंगा तालुका प्रमुख पदी प्रसाद मठपती यांची निवड

निलंगा (प्रतिनिधी) : शिवसेना नेते लातूर जिल्हा नियोजन समिती सदस्य लिंबन महाराज रेशमे यांचे विश्वासू सहकारी, निलंगा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, युवा नेते प्रसाद विजयकुमार मठपती निलंगा तालुका शिवसेना व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली. ही निवड शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व शिवसेना नेते युवासेनाप्रमुख पर्यावरणमंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार मराठवाडा संपर्कप्रमुख खासदार खैरे साहेब यांच्या सूचनेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संभाजी नगर शहर जिल्हा प्रमुख विश्वनाथ स्वामी साहेब, व शिवसेना नेते लातूर जिल्हा नियोजन समिती सदस्य लिंबन महाराज रेशमे साहेब, यांच्या आशीर्वादाने शिवसेना व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख बसवराज मंगरुळे साहेब, व शिवसेना निलंगा तालुका प्रमुख अविनाश दादा रेशमे, यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व्यापारी आघाडी जिल्हा समन्वयक मुरळीकर साहेब, शिवसेना व्यापारी आघाडी उपजिल्हाप्रमुख एस आर चव्हाण, व निजामभाई हुचे ,शिवसेना महानगर संघटक योगेश अप्पा स्वामी यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली. या निवडीचे नियुक्तीपत्र लातूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने व व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख बसवराज मंगरुळे यांच्या हस्ते दिले व निलंगा येथे शिवसेना नेते लातूर जिल्हा नियोजन कमिटी सदस्य लिंबन महाराज रेशमे यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. निवडीबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महिला जिल्हाप्रमुख डॉ. शोभाताई बेंजरगे, युवासेना सहसचिव प्रा. सुरज दामरे ,युवा सेना जिल्हाप्रमुख राहुल मातोळकर, उमेश भैया रेशमे, शिवसेना शिरूर आनंतपाळ तालुका प्रमुख भागवत वंगे, देवणी तालुका प्रमुख पंडित भंडारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, युवासेना निलंगा तालुका प्रमुख प्रशांत वाजरवाडे, शिवसैनिक, सुनील नाईकवाडे, अमोल नाईकवाडे, राम नाईकवाडे,योगेश रेशमे, सतीश शिवणे, कृष्णा पवार, संताजी पाटील, अमोल भोसले ,ईश्वर ठाकरे, दत्ता बिराजदार, धीरज देशमुख, सागर तावडे, धनराज मुळे, पांडुरंग पाटील, लाईकपाशा शेख, हुजूर मुजावर, एकबाल पटेल, अमोल ढोरसिंगे, गोली लांडगे ,शुभम डांगे, आशीष मुले, विनोद चोपने सागर सोरडे रवि नागरसोगे, श्रीनिवास भोसले, व निलंगा विधानसभेतील सर्व पत्रकार बांधव व सर्व नेते मंडळी सर्व व्यापारी, शिवसैनिकाननी निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत व सत्कार करून दूरध्वनी वरुण शुभेच्छा दिल्या.

About The Author