बापूजी विद्यालय सावरगाव रोकडा येथे आजादी का अमृत महोत्सव साजरा

बापूजी विद्यालय सावरगाव रोकडा येथे आजादी का अमृत महोत्सव साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : बापूजी विद्यालय सावरगाव रोकडा येथे आजादी का अमृत महोत्सव या निमित्ताने विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली तसेच मुलींची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.वेषभुषा केलेल्या मुला मुलींनी जो वेश परिधान केला होता. त्यांनी त्या महापुरुषां वर आपले विचार व्यक्त केले. या स्पर्धेत मुला मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री डांगे व पी.एन.पर्यवेक्षक श्री राजकुमारजी घोटे सर यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमासाठी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष सौ.सुवर्णाताई रोकडे व गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाध्यापक हराळे जयप्रकाश.उदगीरे लक्ष्मण सर श्रीमती नामेवार ए.यू.सुडे सचीन लव्हराळे जी.व्ही.यांनी परिश्रम घेतले. गुंजटे गजानन भिंगोले अनिल. टेकर अजमोद्दीन गडवे एन.टी. गीरी एस.एम.श्रीमती पंचगल्ले एन.व्ही. मुगावे अनिल.सोलापूरे ओमप्रकाश पवार राम वनाले माधव इत्यादिनी परिश्रम घेउन कार्यक्रम यशस्वी केला.

About The Author

error: Content is protected !!