विवाहितेचा छळ; जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ; जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी (रफिक शेख) : किरकोळ कारणावरून तसेच माहेराहून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड, मुंबई आणि हिंजवडी येथे ९ जून २०२१ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली. पती संजीव सुरेंद्र सिंग (वय ३४), सासरे सुरेंद्र प्रताप सिंग (वय ६५), सासू (वय ६५), नणंद (वय ३८) आणि दीर राजीव सिंग (वय ३४, रा. नेरेगाव, दत्तवाडी, हिंजवडी आणि मालाड, मुंबई) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत विवाहितेने शनिवारी (दि. ८) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

About The Author

error: Content is protected !!