पिस्तुलाचा धाक दाखवून व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

पिस्तुलाचा धाक दाखवून व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

पिंपरी (प्रकाश इगवे) : पिस्तुल दाखवून व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुळशी तालुक्यातील महालुंगे येथे शुक्रवारी (दि. ७) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धेश बाळू हागवणे (वय ३०, रा. महाळुगे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विठ्ठल शेलार (रा. बोतरवाडी, ता. मुळशी) आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला फिर्यादी हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत. शुक्रवारी रात्री ते त्यांच्या घरी झोपले असताना रात्री अकराच्या सुमारास आरोपी हे फिर्यादीच्या बेडरूमच्या खिडकीसमोर रस्त्यावर आले.

About The Author

error: Content is protected !!