वासनाधीन भावाने केला बहिणीवर बलात्कार

वासनाधीन भावाने केला बहिणीवर बलात्कार

पिंपरी (प्रकाश इगवे) : मानलेल्या भावाने एका विवाहितेवर बलात्कार केला. याप्रकरणी मानलेल्या भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चिखली येथे २१ डिसेंबर २०२१ रोजी ही घटना घडली. रामहरी वगरे (वय ३१, रा. असंगी, ता. जत, जि. सांगली), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३१ वर्षीय महिलेने सोमवारी (दि. १०) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामहरी हा ओळखीचा होता. तसेच फिर्यादी महिलेने त्यास भाऊ मानले होते. एवढेच नव्हे तर आरोपी रामहरी याला टेरेसवरील रूम भाड्यानेही दिली होती. फिर्यादी कामानिमित्त टेरेसवर गेले असता आरोपीने त्यांच्याशी गप्पा मारत असत. आरोपीने फिर्यादी विवाहितेसोबत मोबाइलमध्ये फोटोही काढले होते. २१ डिसेंबरला सकाळी फिर्यादी पाण्याच्या टाकीचा कॉक सुरू करण्यासाठी टेरेसवर गेल्या होत्या. आरोपीने त्यांना टेरेसवरील खोलीत ओढत नेले. तसेच फिर्यादीला धमकी दिली.

About The Author

error: Content is protected !!