अनोळखी चोरट्यांनी गंठण हिसकावले

अनोळखी चोरट्यांनी गंठण हिसकावले

पिंपरी (प्रकाश इगवे) : दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी असा ५० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. कृष्णानगर, चिंचवड येथे कृष्णानगर पोलीस वसाहत बस थांब्यासमोरील सेवा रस्त्यावर हा प्रकार घडला. सुरेश प्यारेलाल जैस्वाल (वय ५२) यांनी फिर्याद दिली.

About The Author

error: Content is protected !!