पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे (प्रकाश इगवे) : पादचारी महिलेचे ५० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना ख़राडी बाह्यवळण मार्गावर घडली. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला शनिवारी सायंकाळी खराडी बाह्यवळण मार्गावरून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून मेले. सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे तपास करत आहेत.

About The Author

error: Content is protected !!