शिवसेना प्रमुख हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती किनगावात साजरी

शिवसेना प्रमुख हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती किनगावात साजरी

किनगाव (गोविंद काळे) : येथे शिवसेना प्रमुख हिंदु हृदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून फटाक्यांच्या आतषबाजीत जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना अहमदपुर चे तालुका उपप्रमुख गणेश पांचाळ, किनगाव विभागप्रमुख लक्ष्मण गुट्टे , युवासेनेचे ता. उपप्रमुख संतोष आदतराव, दिनेश भताने, त्रिशरन वाघमारे, आशीष स्वामी, परमेश्वर विगवे, रामेश्वर चिखलाबडे अमोल वाघमारे भिमाशंकर नखाते राजेश फड ,लक्ष्मण गुट्टे,सिध्देश्वर गुट्टे, रवी मुंढे, सचिन मुंढे, संग्राम मुंढे, नारायण मुंढे, बबलु फड, माधव मुंढे, विजय मुंढे, गणेश गुट्टे, श्याम मुंढे, गणेश मुंढे, पवन मुंढे, अजित मुंढे, अर्जुन मुंढे, भक्तराम मुंढे इत्यादी सह अनेक शिवसैनिकांची उपस्थीती होती.

About The Author

error: Content is protected !!