पट्टीवडगावच्या सांची वाघमारेचे आठवीच्या स्कॉलरशिप परिक्षेत दुहेरी यश

पट्टीवडगावच्या सांची वाघमारेचे आठवीच्या स्कॉलरशिप परिक्षेत दुहेरी यश

अंबेजोगाई (प्रतिनिधी) : तालुक्यातील पट्टीवडगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय ची विद्यार्थिनी सांची सत्यपाल वाघमारे हिने इयत्ता आठवी मध्ये घेण्यात येणाऱ्या एन एम एम एस व स्कॉलरशिप या अतिशय महत्त्वाच्या दोन्ही परीक्षांमध्ये बिड जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा विक्रम केला आहे. सांची वाघमारे हिने एन एम एम एस व स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बिड जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येवुन एक नवीन विक्रम केला आहे.तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सांची वाघमारे ही सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सत्यपाल रामभाऊ वाघमारे यांची कन्या असून तिला शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तसेच या यशामुळे शाळेचे मुखयाध्यापक व सर्व स्टाफ च्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच गावातील सर्व शिक्षण प्रेमी मंडळीनी व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व स्टाफ यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!