आठ वर्षीय मुलीचा विनयभंग; झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला अटक

आठ वर्षीय मुलीचा विनयभंग; झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला अटक

पिंपरी (रफिक शेख) : आठ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली. बावधन येथे सोमवारी (दि. ७) दुपारी दीडच्या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या ४१ वर्षीय आईने फिर्याद दिली. निखिल विलास भालशंकर (वय ३०, रा. वारजे, पुणे. असे अटक केलेल्याचे नाव आहे.

About The Author

error: Content is protected !!