पादचारी महिलेची पर्स हिसकावली

पादचारी महिलेची पर्स हिसकावली

पिंपरी (प्रकाश इगवे) : दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने पादचारी महिलेची पर्स हिसकावून नेली. पुनावळे येथे रविवारी (दि. ६) सकाळी साडेसातच्या सुमारास जबरी चोरीची ही घटना घडली. अतुल भीमाशंकर महिंद्रकर (वय ५४, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय रविवारी (दि. ६) सकाळी साडेसातच्या सुमारास डांगे चौक वाकड येथून पायी जात होते.

About The Author

error: Content is protected !!