राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने लातूरात संविधान बचाव सरनामा रॅली

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने लातूरात संविधान बचाव सरनामा रॅली

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने दि. 25 जानेवारी रोजी संविधान बचाव रॅली काढण्यात आली होती. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने संविधानाच्या सन्माना’साठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान सरनामा रॅली आयोजित करण्यात आली होती. या संविधान सरनामा रॅलीची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून नंदी स्टॉप पर्यंत काढण्यात आली.

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने लातूरात संविधान बचाव सरनामा रॅली

यावेळी राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे, मा.आ.विक्रमजी काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यार्थ्यी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद भैय्या सावे, कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे, अॅड.इरफान शेख, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विशाल विहिरे, शुभम जटाळ, आशिष वाघमारे,ॠतविक सांगवे, समीर शेख, मुन्ना तळेकर, प्रशांत सवाई, प्रा. जितेंद्र गायकवाड, रामभाऊ रायेवार,राजेश खटके, नामदेव जाधव, जहाँगीर शेख, स्वप्नील दिक्षीत, बाळासाहेब पोटभरे, बस्वेश्वर रेकुळगे, हनमंत राजपुत, कबीर शेख, आकाश गायकवाड, मुन्ना खान, गोविंद फड, डी.उमाकांत, जयदीप भांडारकोटे, राम बनसोडे, रोहीत शिंदे, शुभम बनसोडे, अक्षय कांबळे, नितीन जाधव, बालाजी कांबळे, नकुल कांळे, अमोल मस्के, मल्हार कांबळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!