युनिव्हर्सल पब्लिक स्कूलमध्ये 392 वी शिवजयंती उत्साहात साजरी

युनिव्हर्सल पब्लिक स्कूलमध्ये 392 वी शिवजयंती उत्साहात साजरी

औराद शहा (भगवान जाधव) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त युनिव्हर्सल पब्लिक स्कूलमध्ये विविध उपकरण राबविण्यात आले.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पंकज कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या मध्ये विशेषता इयता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने भाषणे केली.यामध्ये काही विद्यार्थ्याची नावे पुढील प्रमाणे आहेत.रायाजी ओम, शिंदे विद्या, शिंदे पूजा, शिंदे शुभांगी, लढ्ढा सोहम, बिराजदार भाग्यश्री,बिराजदार वेदांत, जगदाळे जतिन, स्वामी दिपाली, स्वामी बसवेश्वर, अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी भाषणे केली.तसेच काही विद्या्थ्यांनी पाटील स्वाती यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नृत्याचे सुंदर असे सदरी कारण केले.त्यामध्ये सूर्यवंशी जोत्साना, पाटील कीर्ती, सोनी हर्ष, गोबडे प्रथमेश, भंडारे श्रीहरी,पवार मयांक, चंडणकेरे अंशुमन, यादव विश्वजित,बागवान इम्रान, हनग्रगे आदित्य,भूमी हनेगवे,गड्डीमे आकांक्षा मेहेत्रे प्रिया, बोंडगे भक्ती, पाटील मनिकनिर्का, जोशी प्रणिता, वाघमारे प्रीती, बलवडे प्रणिता,इत्यादी विद्यार्थीनी सामूहिक नृत्यामध्ये सहभाग नोंदविला तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थी आणि आठवी वर्गाचे वर्ग शिक्षक सय्यद यांनी वृ क्षा रोपण केले.तसेच चित्रकला स्पर्धा आणि शुध्द लेखन स्पर्धा ही घेण्यात आले.तसेच सर्व विद्यार्थी यांना घोडेस्वारी ही करण्यात आली.या कार्य क्रमाचे सूत्र संचलन सूर्यवंशी सं तोष केले तर आभार प्रदर्शन श्रुती मॅडम यांनी मानले. तसेच हा कार्यक्रम यशवी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विधर्थिनी विद्यार्थी आणि सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

About The Author

error: Content is protected !!