महेश नागरी सहकारी पतसंस्था शाखेचा शुभारंभ

महेश नागरी सहकारी पतसंस्था शाखेचा शुभारंभ

चाकुर (गोविंद काळे) : महेश नागरी सहकारी पतसंस्था शिरूर ताजबंद शाखेचा शुभारंभ आणि पाणंद रस्ता मजबूतीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होतो. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभहस्ते शाखेचे उदघाटन आणि रस्ता मजबूतीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी समवेत माजी जि.प उपाध्यक्ष लातूर अण्णासाहेब पाटील,जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, चाकुर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मा. शिवाजीराव काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे, जि.प गटनेते मंचकरावजी पाटील, सुरज भैय्या पाटील, इब्राहीमसाहब, भानुदासराव पोटे, गफार पटेल,नूर पटेल, गणपतराव कवठे, सोनकांबळे, बालाजीराव गंदगे, विवेकानंद लवटे पाटील, गणेश शिंदळकर, लवटे हनुमंतराव, डॉक्टर यवंदगे, नागेश बेरोळे, संतोषराव आचवले, सचिन तोरे, प्रा. आर.एन. वलसे, ॲड. टी.एन. कांबळे, बाबुराव सैदापूरे, दगडूसाहेब जाधव, माऊली बोडके, पोलीस पाटील देशमुख , इस्माईल शेख, रामप्रसाद जाजु, किशन तेलघाने, राजू चव्हाण, भारत शिरसागर, संतोष महापुरे, मोहनराव खेडकर, सिसोदे हरीश, युवराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!