सचिनभाऊ साठे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप

सचिनभाऊ साठे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : मानवहित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथे अँड. टी. एन. कांबळे अध्यक्ष कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मा. लो. पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष दतात्रय कलवले, अहमदपूर तालुकाध्यक्ष डी.एम. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवहित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय मुलांना शालेय साहित्य व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक घोसे ग्यानोबा, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मच्छिंद्र वाघमारे, राहुल वाघमारे, ग्रा. प. सदस्य माधव माने, माजी सरपंच सुभाष तेलघाने, तालुकाध्यक्ष संत गाडगेबाबा युवकमंडळाचे कपील काबंळे, सिंधु वाघमारे, आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!