प्रेमा शेटे यांचे दुःखद निधन

प्रेमा शेटे यांचे दुःखद निधन

अहमदपूर : येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा सिद्धेश्वर किराणा चे मालक श्री दयासगर मन्मथप्पा शेटे यांच्या पत्नी प्रेमा दयासागर शेटे यांचे काशी तीर्थयात्रेला गेले असताना प्रयागराज येथे रस्ता क्रॉस करताना अपघाती निधन दिनांक 1 मार्च महाशिवरात्र रोजी वयाच्या 65व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दिनांक 2 रोजी लिंगायत स्मशानभूमी मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार असून किराणा व्यापारी विलास शेटे आणि विशाल शेटे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या दु:खद निधना बद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज दोन रोजी सर्व किराणा व्यापारी यांनी आपली प्रतिष्ठाने व दुकान बंद ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

About The Author

error: Content is protected !!