लातूर जिल्हा

गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देताना आत्मिक समाधान – डॉ.शरद तेलगाने

उदगीर (एल.पी.उगीले) : समाजामधील अनेक गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे. ही जाणीव जपून समाजातील दानशूर लोकांनी पुढे येणे...

पोलीस फ्लॅश न्यूज बातमीचा इफेक्ट – कासार सिरसी येथील मुख्य रस्ताच्या कामाला सुरुवात

कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी शेहरातील निलंगा उमरगा या मुख्य रस्त्याच्या मजबुतीकरण व रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात. या भागाचे...

“देशभक्ती प्रत्येकाच्या मनात जागृत रहावी “- पंडित सुकनिकर

उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये "आजादी का अमृत महोत्सव" समारोप वर्षानिमित्त दिनांक 13 ऑगस्ट 2023रोजी शासनाच्या आदेशाप्रमाणे ध्वजारोहणाचा...

सैनिकी विद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत वृक्षारोपण संपन्न

उदगीर : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत वृक्षारोपण संपन्न झाले. विद्यालयाचे प्राचार्य व...

“डोळे येणे” घाबरू नका,दक्षता घ्या– डॉ. ज्योतीताई सोमवंशी

उदगीर (एल.पी.उगीले) : सध्या संसर्गजन्य आजार वाढू लागले आहेत. त्यात डोळ्याला त्रास देणारा "डोळे येणे" म्हणून ओळखला जाणारा विषाणूजन्य आजार...

मेवापूर येथे आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

अतनूर / प्रतिनिधी : मेवापूर ता.जळकोट येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...

लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिली दुसरी विभागाचे नेतृत्व गुण विकास शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात, बालपणापासूनच विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्वाचे गुण विकसित व्हावेत...

अहमदपूर शहराला एक दिवसाआड स्वच्छ पाणीपुरवठा करु: मुख्याधिकारी

अहमदपूर : ( गोविंद काळे ) शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. पूर्वीही होते. परंतू प्रशासनाची दिरंगाई,...

बि.आर.एस नेते उत्तमराव वाघ आणि तुकाराम जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

अहमदपूर ( गोविंद काळे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लातुर जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव वाघ आणि माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस युवक...

यशवंत विद्यालयात प्रा. हरी नरके यांना अभिवादन

अहमदपूर ( गोविंद काळे) ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, मराठी विषयाचे गाडे अभ्यासक, समाज सुधारक प्रा. हरी नरके यांना यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये...