लातूर जिल्हा

मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 3 आरोपींना मुद्देमालासह अटक

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील जबरी चोऱ्या करून विशेषतः नागरिकांच्या हातातील मोटरसायकली, मोबाईल फोन घेऊन पळ काढणाऱ्या तीन आरोपींना मुद्देमालासह...

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम; नागरिकांनी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन

‘बीएलओ’ आजपासून घरोघरी जावून करणार मतदारांची पडताळणी लातूर (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या...

रस्त्याच्या कामासाठी ४१ कोटी १६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर, ना. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर

उदगीर (एल.पी.उगीले) : कोणी निंदा अथवा वंदा, विकास करणे हाच आमचा धंदा. हे उद्दिष्ट ठेवून उदगीर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी...

नेता असूनही कार्यकर्ता प्रमाणे सेवा देणाऱ्या युवा नेता राहुल केंद्रे यांच्या निवडीबद्दल जल्लोष!

उदगीर (एल.पी.उगीले) : लातुर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांची लातूर लोकसभा निवडणुक प्रमुखपदी नियुक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे...

यशवंत विद्यालयाचे तब्बल 19 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

अहमदपूर ( गोविंद काळे ) माहे फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या (पाचवी) उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे 6 विद्यार्थी आणि पूर्व...

शंकरराव बुड्डे अमृत कलश पुरस्काराने सन्मानित.

अहमदपूर, ( गोविंद काळे): तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील क्रीडा शिक्षक शंकरराव बुडे यांना अमृत कलश पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.महाराष्ट्र...

पालकांनी मुलींच्या समस्या समजून घ्याव्यातत्वचारोग तज्ञ डॉ. सोनल चामे यांचे प्रतिपादन

अहमदपूर ( गोविंद काळे) आज समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमुळे परिवारातील सर्व सदस्य आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये व्यस्त असल्यामुळे कुटुंबातील माता, पिता,...

प्रा. अतुल पागे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ची पी एचडी पदवी प्रधान

अहमदपूर ( गोविंद काळे) येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रा. अतुल अनंतराव पागे यांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड चे प्राणीशास्त्रातील...

यशवंत विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.

अहमदपूर ( गोविंद काळे) येथील यशवंत विद्यालयात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली....

विद्यार्थ्यांनी बालवयात स्पर्धा परीक्षेकडे वळून चिकित्सक अभ्यास करावाअधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ कापसे यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा झालेली असल्याचे सांगून त्यात नेत्रदीपक भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बाल वयातच स्पर्धा परीक्षेची...