लातूर जिल्हा

सैनिकी विद्यालयाच्या योगेश रायलवाड व आर्यन जाधवचा सत्कार संपन्न.

उदगीर (एल.पी.उगीले)रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान,उदगीर द्वारा आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेमध्ये सैनिकी विद्यालयातील योगेश रायलवाड याचा प्रथम क्रमांक तर...

पोलीस अधीक्षक लातूर सोमय मुंडे यांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा राज्यस्तरीय “बाल स्नेही” पुरस्कार जाहीर

लातूर (एल.पी.उगीले)पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बालकांसंदर्भात केलेल्या कामगिरीचा आधार घेऊन पुरस्कार जाहीर झाला असून त्याचा...

अंडरग्राउंड ड्रेनेज काम थांबवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा.

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरात १६२ कोटी रुपये खर्च करुन पहिल्या टप्यातील २७ डिसेंबर २०२४ रोजी अंडरग्राउंड ड्रेनेज चे सुरू...

आधुनिक माध्यमाचा वापर केल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो – प्रा. राहुल पुंडगे

उदगीर (एल.पी.उगीले) सध्याच्या शिक्षण पद्धतीत आधुनिक माध्यमांचा वापर केल्याने, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवात सुधारणा होत असताना दिसून येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या...

कृषी महाविद्यालयात मरणोत्तर नेत्रदान जनजागृती शिबिर

उदगीर (एल.पी.उगीले) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे स्वातंत्र्यवीर...

लष्कर ए भीमा संघटनेच्या वतीने शासकीय रुग्णालयात ठिया आंदोलन

उदगीर (एल.पी.उगीले) येथील शासकीय रुग्णालयात लष्कर ए भीमा संघटनेच्या वतीने शासकीय रुग्णालय उदगीरच्या वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात...

शास्त्री विद्यालयात गोळवलकर गुरुजी यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात गोळवलकर गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी झाली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा मारावार, विनायक...

उदगीरमध्ये आढळला दुर्मिळ रसेल कुकरी प्रजातीचा साप

उदगीर (एल.पी.उगीले): सहसा या भागात न आढळणारी सापाची रसेल कुकरी ही प्रजात सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी अर्जुन मद्दे यांच्या...

नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझायन, ची पांढरे चंचल प्रताप, प्रथम

उदगीर (एल.पी.उगीले) श्री गुरुगोविंद सिंग जी कॉलेज नांदेड येथे आयोजित PRAGYAA 2025 निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात...

किनी यल्लादेवी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील किनी यल्लादेवी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी झाली. यावेळी नैसर्गिक शेती...

error: Content is protected !!