छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन बांधकाम करण्यासाठी १२ कोटी रुपयाचा निधी मंजूर ना. बनसोडे यांची माहिती
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील नागरिकांची मागणी लक्षात घेवुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या ' छत्रपती शिवाजी...
