लातूर जिल्हा

रंगकर्मी प्रतिष्ठानच्या बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले),येथिल सामाजिक ,सांस्कृतीक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करित असलेल्या रंगकर्मी साहित्य,कला ,क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने हावगीस्वामी महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्ट येथे...

स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा, 04 लाख 56 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जुगार अड्ड्यावर दहा टाकून चार लाख 56 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला...

23 कोटीच्या अपहार प्रकरणामधील मुख्य आरोपीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुस्क्या

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा हादरवून सोडणारी आपहरणाची घटना घातली होती.या प्रकरणातील आरोपी फरार होता.पोलिसांनी वेषांतर करून त्याला आटक केली...

विज्ञाननिष्ठ आणि नीतिमान समाज निर्मितीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ – माधव बावगे

उदगीर (एल.पी. उगिले) : समाजामध्ये जेव्हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन निर्माण होतो, आणि त्या दृष्टिकोनाला नीतिमत्तेची जोड असते. त्यावेळेस तो समाज निर्भय...

विज्ञाननिष्ठ आणि नीतिमान समाज निर्मितीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ – माधव बावगे

उदगीर (एल.पी. उगिले) : समाजामध्ये जेव्हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन निर्माण होतो, आणि त्या दृष्टिकोनाला नीतिमत्तेची जोड असते. त्यावेळेस तो समाज निर्भय...

अवैध खाटीक खाणे व खानावळींवर कार्यवाही करा;अन्यथा हाळी आणि हंडरगुळी येथे एक जुन रोजी रास्ता रोको आंदोलन.युवकांची सी.एम.कडे तक्रार

हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : हाळी व हंडरगुळी ता.उदगीर येथे अनेकजण खाटीकखाने व बिर्याणी खानावळी चालवतात.पण यापैकी बहूतांश लोकं हे धंदे...

23 कोटीच्या अपहार प्रकरणामधील मुख्य आरोपीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुस्क्या. पोलिसांनी वेशांतर करून केली कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, जानेवारी 2023 मध्ये शासकीय बँक खात्यातून 23 कोटी रुपयाचा अपहार झाल्याच्या प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी...

पोलीस खात्याने “टपरी”हटवावी. अन्यथा ; हाळी येथील अतिक्रमित जागेतील “टपरी” करु शकते 2 धर्मात “ब्लास्ट”

हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : हाळी ता.उदगीर येथे असलेल्या छ.शिवाजी महाराज यांचे चौकाच्या व अहमदपुर रोड लगत असलेल्या गरीब व्यापारी महिलेच्या...

डोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण समारंभ!

अहमदपूर ( गोविंद काळे ) जलजीवन योजनेअंतर्गत चाकूर तालूक्यातील डोंग्रज येथे मंजूर करण्यात आलेल्या ५२ लक्ष रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा...

महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र सुरू

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल...

error: Content is protected !!