लातूर जिल्हा

दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी येथे उभारण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील...

कुणी सालगडी देता का सालगडी ? हंडरगुळीतील शेतक-याचा सवाल

हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : सिमगा ते गुढी पाडवा दरम्यान पंधरा दिवसाचा अवकाश असला तरीही महिनाभरा पुर्वीच या भागातील शेतकरी वर्ग...

शास्त्री विद्यालयात वासंतिक वर्गाचे उद् घाटन संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता नववी मधून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा व वासंतिक वर्गाचे उद् घाटन...

बौद्ध धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचा लाभ घ्यावा – पप्पू गायकवाड

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील कै. नामदेवराव सटवाजी गायकवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने बौध्द धर्मीय सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचे आयोजन...

गुंडगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’ कायद्याखाली स्थानबद्ध

लातूर (एल.पी.उगीले) : कायदा सुव्यवस्था आणि शांतता टिकून राहील या उद्देशाने समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगाराच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेर्धात आम आदमी पार्टीचे निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : शंभर कोटी रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री...

वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यासंदर्भात शिवाजी महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांना निवेदन

उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर शाखेच्या वतीने शिवाजी महाविद्यालय येथे उपप्राचार्य मांजरे यांना ग्रंथालयात नविन आवृत्तीचे पुस्तके...

देवणी तालुक्यात ११ अंगणवाड्या होणार डीजीटल !

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी तालुक्यातील चिमुकल्यांना अद्यावत शिक्षण मिळणे सुलभ होण्यासाठी देवणी तालुक्यातील ११ अंगणवाड्या डीजिटल होणार आहेत. त्यामुळे...

किडझी स्कुल चे “झाँकी हिंदुस्थान की” वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील किड्झी स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. कार्यकमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता गोविंदराव गुरुडे...

उशीरा लग्न आणि आनुवंशिक आजार यामुळे बालकात डाऊन सिंड्रोम आजाराची शक्यता – डॉ. होटुळकर

उदगीर (एल.पी.उगीले) : उशीरा लग्न झालेल्या 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाला जन्म देण्याचा धोका जास्त असतो....