लातूर जिल्हा

कै.दिनकरराव गित्ते यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्ताने आदर्श शिक्षक, शिक्षणप्रेमी पालक व गुणवंत विध्यार्थी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : सर्वांगीण शिक्षणासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचे कार्य आणि दायित्व...

नागझरी येथे सर्व रोग निदान शिबिर

अहमदपूर (गोविंद काळे ) : "स्पर्श" द एम्फटिक टच सेवाभावी संस्था, नागझरी यांच्या विद्यमाने नागझरी ग्रामपंचायत येथे डॉ. अनुजा बेरलकर...

जगप्रसिद्ध सातारा हिल हाफ मॅरेथॉन मध्ये रंनिग क्लब अहमदपूर रनर ने सातार्‍यात अहमदपूर पॅटर्न गाजविले

अहमदपूर (गोविंद काळे) : सप्टेंबर २०२२रोजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन पार पडलेली.या मॅरेथॉन मध्ये देशभरातुन जवळपास ८००० रनर्स नी भाग...

रविवारी लिंगायत समाजाचा उदगीर येथे वधूवर मेळावा
जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण

लातूर (प्रतिनिधी) : लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्यावतीने रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता रघूकुल मंगल कार्यालय, उदगीर येथे...

उच्च न्यायालयाकडून मोठा निकाल…

मुंबई (प्रतिनिधी) : शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने आणि आम्हीच खरे शिवसैनिक म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

अतनूर पशुसंवर्धन दवाखाना क्षेणी-२ गावांतर्गत गोठा स्वच्छता फवारणी !

अतनूर (प्रतिनिधी) : पशुधनामध्ये विशेषत: गोवंशीय प्राण्यामध्ये लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये आढळून आला आहे. जिल्हा प्रशासन व पशुवैद्यकीय...

नव्या पिढीसमोर महापुरुषांचा इतिहास येणे गरजेचे निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)

उदगीर (एल. पी. उगिले) : ज्या ज्या महापुरुषांनी समाजाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी स्वार्थ बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकी समजून कार्य केले. अशा...

अखेर आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश, उदगीर व जळकोट तालुक्यातील नुकसानग्रस्तांसाठी 68 कोटीचे अनुदान मंजूर

उदगीर (एल पी उगीले) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची घोषणा झाल्यानंतर प्रथम टप्प्यात शंखी गोगलगाय मुळे झालेल्या नुकसान...

चाकूर येथे अखेर एमआयडीसी मंजूर, उद्योग व्यवसायाला गती मिळणार!

माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या प्रयत्नाला यश. चाकुर (एल.पी.उगीले) : मंत्रीमंडळाच्या बैठकीत चाकुर येथील बहुचर्चित असलेल्या एम आय डी सी...

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेत सेवा बजावून आल्याने महेश सास्तुरे यांचा स्वागत सत्कार

कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या धाकटी वाडीचा सुपुत्र महेश तुकाराम सास्तुरे यांचा आफ्रिका खंडामध्ये संयुक्त...

error: Content is protected !!