आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार असल्यामुळे इकेवायसी करुन घ्यावी – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
लातूर (प्रतिनिधी) : पुढील महिन्यापासून आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार असल्यामुळे तात्काळ इकेवायसी करुन घेणे आवश्यक आहे....
