काँग्रेसचा भविष्यकाळ उज्वल, कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष वाढीचे काम करावे; हवे ते पाठबळ देऊ
जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकनार - पालकमंत्री अमित देशमुख ‘वंचित’चे प्रा़.सुधीर पोतदार यांच्यासह अनेकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश लातूर (प्रतिनिधी)...