दाऊतपूर येथे कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्ताने ह. भ. प. व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन
परळी वैजनाथ (गोविंद काळे) : तालुक्यातील दाऊतपूर येथील माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...