मोहन सुर्यवंशी यांचा सेवानिवृत्ती सत्कार

मोहन सुर्यवंशी यांचा सेवानिवृत्ती सत्कार

औराद शहा (भगवान जाधव) : औराद येथील शासकीय विश्रामगृह येथे कर्तव्यावर असणारे आणी सर्वांना प्रेमळ स्वभावाने सेवा देणारे सेवक मोहन रंगराव सुर्यवंशी हे सेवानिवृत्त झाले. त्यांनी औराद येथे शासकीय विश्रामगृह एक स्वतःच्या घराप्रमाणे स्वच्छ ठेवत आणी तेथे फक्त निर्व्यसनी लोकांनाच तेथे सेवा देत. त्यामुळे या कर्तबगार सेवकाचा लोकांमध्ये सतत कौतुक होत आसत. असे हे कर्तव्यदक्ष असलेले सेवक मोहन सुर्यवंशी हे सेवानिवृत्त झाले म्हणुन आज त्यांचा पत्रकार संघ औराद यांच्या तर्फे व मादिम महाविद्यालय यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ वलांडे गुरुजी, प्राचार्य अजितसिंह गहेरवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल ढोरसिंगे, भगवान जाधव , सलमान पठाण व इतर नागरीक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!