गोपीनाथ जोंधळे, दिपक देवके यांचा शिवसेना व धानोरा (बु) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

गोपीनाथ जोंधळे, दिपक देवके यांचा शिवसेना व धानोरा (बु) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : गोपीनाथ नागनाथ जोंधळे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य पदी निवड झाल्या बद्दल व दीपक आण्णाराव देवके याची B. S. F. भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या व धानोरा बु येथील ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आदटराव युवासेना उप तालूका प्रमुख व गजानन यन्ने शिवसेना उप विभाग प्रमुख,सुंदरराव साखरे, याकूब शेख, अमोल जाधव, निलेश शिंदे,हरी वडमिले,सहदेव होणाळे निवृत्ती मादरपल्ले, लक्ष्मण साखरे, जीवन शिंदे, राम मिटकरे,परमेश्वर सोमवंशी, विनायक शिंदे,भरत आदटराव,हरी कांबळे,अविनाश शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!