तरुणांना हेवा वाटावा अशी उर्जा शक्ति असणारे आमदार बाबासाहेब पाटील – नामदेव डोकळे पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : कोराना संकटात एक दिवस हि घरि न राहता मतदारसंघ फिरणारे सर्वाना आधार देत काळजी घेणारे आमदार आज सर्व तालुका पाहत आहे.
साहेबांची मुबंईत भेट झाली मंञालयात काम करण्याची पद्धत पाहिली. विकास कामे असो अथवा कोणाचे व्यक्तिगत आधि साहेब त्यावर आभ्यास करतात. जाणकाराकडुन माहिती घेतात व तो विषय त्या अधिकार्यापुढे पूर्ण ताकदीने मांडतात.ज्या वेळी साहेब बोलतात तेव्हा तो अधिकारी काहि वेळ गोंधळत असतो. येवढ अभ्यासपूर्ण आमदार बोलतात कि त्या अधिकार्याला काम केल्या शिवाय पर्याय नसतो. एखाद्या मंञ्यासमोर जेव्हा मतदार संघातील प्रश्न मांडतात तेव्हा मंञी महोदय हि साहेबांचा विषय मुद्दा व त्यातल त्याच सखोल ज्ञान पाहुन लगेच काम मार्गस्थ लावतात.
आज हि साहेबांचा अभ्यास करण्याच व्यासंग महिती घेण्याचा स्वभाव पाहुन वाटत साहेबांना सर्व ज्ञान असुन हि का माहिती घेत असतील
मि साहेबांना विचारल हितर साहेबांच उत्तर होत जेवढी अधिक माहिती भेटेल तेवढा फायदा होतो आपण हि अपडेट झाल पाहिजे मला माहिती आहे असा गर्व कधीच राहू नये, अधिकारी यांच काम त्यानी प्रमाणिक केल पाहिजे त्यांनी अडचण सांगुच नये म्हणून आपणच पूर्ण माहिती त्यांना दिली पाहिजे.
आमदार साहेब जेव्हा घरि रिकाम्या वेळेत असतात तेव्हा त्यांना वाचन करतांना अनेक वेळा पाहिल व मुंबईत हि आमदार निवास मधे दुपारी किंवा रिकामा वेळ असला कि साहेबांच वाचन चालु असत हे हि पाहिल. नवनवीन माहिती घेणे व त्याचा मतदारसंघात कसा उपयोग करता येईल हा विचार सतत साहेबांच्या मनात व कृतित असतो. साहेबांची मुंबई मधिल कामाची पद्धत पाहुन एक प्रश्न नेहमी पडतो साहेब तुम्ही मंञी असायला पाहिज होत. तुमच्या सारख्या विकसनशील व्यक्ती ला पक्षाने मंञी का केल नसेल तुम्ही मंञी झालो तर नक्कीच अहमदपूर चाकुर चा विकास खुप झपाट्याने वाढणार आहे. तरी पण माघिल महिनाभरात जे विकास कामे पाहतोय ते पाहुन आपल्या विषयी आदर प्रेम खुप वाढला आहे. तुमचा कार्यकर्ता आहे याचा अभिमान वाटतो व समाधान हि.
शब्दांकन
नामदेव डोकळे पाटील
8055806777