चंपाषष्ठी यात्रा महोत्सवानिमित्ताने तपसे चिंचोली येथे रक्तदान शिबीर संपन्न

चंपाषष्ठी यात्रा महोत्सवानिमित्ताने तपसे चिंचोली येथे रक्तदान शिबीर संपन्न

किल्लारी (प्रतिनिधी) : माऊली ब्लड बँक लातूर व खंडोबा देवस्थान तपसे चिंचोली यांच्या वतीने खंडोबा यात्रा चंपाषष्ठी महोत्सवानिमित्ताने तपसे चिंचोली येथील खंडोबा मंदिरात २७ नोव्हेंबर २०२२ रोजी रक्तदान शिबीर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात जवळपास १९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गावचे उपसरपंच #युवराज यादव , ग्रामपंचायत सदस्य नितीन कवठाळे ,प्रवीण कांबळे, खंडू नेटके ,बालाजी जाधव उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवशंकर पाटील, राहुल घुळे ,महादेव क्षीरसागर ,महेश मुळे ,प्रशांत भुजबळ ,म्हाळाप्पा कोरे , प्रवीण लोखंडे ,मुन्ना गरड ,हंसराज यादव , प्रमोद नेटके ,देवानंद शिंदे ,संतोष सरवदे, रेखा सरवदे ,सुषमा शिंदे ,महादेव साठे ,विनोद नेटके ,महेश चव्हाण ,बिट जमादार राजपाल साळुंखे ,माऊली ब्लड बँक जनसंपर्क अधिकारी रोहिणी काथळे ,प्रशांत नेटके , यांनी प्रयत्न केले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!