मोतिबींदू शिबिर घेतल्याने माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते संगम पटवारी यांचा सत्कार

मोतिबींदू शिबिर घेतल्याने माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते संगम पटवारी यांचा सत्कार

उदगीर : तालुक्यातील गंगापूर येथे उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर च्या वतिने समाजातील गोर गरीब नागरिकांना मोतिबीदू शस्त्रक्रिया अभावी राहु नये यासाठी पत्रकार संगम पटवारी यांना गंगापूर येथील जवळपास 40 मोतिबींदू शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी पुढाकार घेतले गावात शिबिर घेऊन त्याचे यशस्वी आयोजन केले त्याबद्दल उदयगीरी लाॅयन्स रुग्णालयाच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे,मा.जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे लातुर, ह.भ.प.निरंजन भाईजी महाराज, रूग्नालयाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया,काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील यांच्या हस्ते संगम पटवारी यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी लॉयन्स नेञ रुग्णालयाचे पिक.आर.ओ गणेश मुंडे,सुरेश तिवाडी,रवी जवळे,फयाज फाॅरूखी,जावेद मणियार,विष्णू पवार,सौरभ गादेवार,आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!