इंद्राळ येथे ग्रामपंचातीतर्फे जल शुद्धीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालूक्यातील इंद्राळ येथे जल शुध्दिकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला,यावेळी प्रभावतीताई पाटील सरपंच इंद्राळ, दिलीप पाटील नागराळकर संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक लातूर, गोविंदराव भोपणीकर माजी सभापती कृ.बा.देवणी,भगवानराव पाटील विजयनगरकर माजी संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक लातूर, अजितभैय्या बेळकोणे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी देवणी, बालाजी कारभारी अचवलेकर माजी जिल्हा परिषद सदस्य, बिरादार ग्रामसेवक इंद्राळ, अंकुश माने उपसरपंच लासोना, माधव बेंजरगे हिसामनगरकर तालुका अध्यक्ष काँग्रेस सोशल मीडिया देवणी, व्यंकटराव गणपतराव पाटील चेअरमन इंद्राळ, संतोषभाऊ भोसले नूतन उपसरपंच बोंबळी,धर्मेंद्र सोनू भोसले जिल्हा समन्वयक सोशल मीडिया लातूर ,वैजिनाथ लोंढे, तंटामुक्ती अध्यक्ष इंद्राळ, दिलीप पाटील पोलीस पाटील इंद्राळ,माधव चौधरी, राजकुमार पाटील, धनराज बिरादार, शुभम पाटील, राम पाटील ,उपसरपंच, सर्व ग्रा.पं. सदस्य, सोसायटीचे चेअरमन सर्व संचालक, बचत गटाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
