महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, सदस्य प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य(व.म.) डॉ.आर.के.मस्के, स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.जयप्रकाश पटवारी, दिनविशेष समिती प्रमुख प्रा.प्रवीण आंबेसंगे, ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार, कार्यालय अधीक्षक श्रीमती प्रतिभा गायकवाड यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!