कोराळी जाणारे किंवा कोराळी मार्गे कर्नाटकात जाणाऱ्यांनी डोळ्याला चष्मा आणि चेहऱ्याला रुमाल घेऊन जावे

कोराळी जाणारे किंवा कोराळी मार्गे कर्नाटकात जाणाऱ्यांनी डोळ्याला चष्मा आणि चेहऱ्याला रुमाल घेऊन जावे

निलंगा (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी ते कोराळी किंवा महाराष्ट्रातुन कर्नाटकात जाणाऱ्या प्रवसांना सूचित करण्यात येते की या मार्गाने जर आपणास प्रवास करण्याचा योग आला तर सावधान अन्य आजाराला समोर जाण्यापेक्षा डोळ्याला चष्मा आणि तोंडाला स्पार्क किंवा रुमाल जुरूर वापरा आणि होणारा आजार टाळा असा संदेश येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश बुकले यांच्या कडून देण्यात आले.हा रस्ता महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्याने दोन्ही राज्यातून अनेक प्रवासी,व्यापारी,दळणवळण करत असतात परंतु हा रस्ता अनेक वर्षांपासून अतिशय खराब झालेला आहे हा रस्ता चांगला व्हावा म्हणून येथील नागरिकांची प्रवासाची, व व्यापऱ्याची प्रमुख मागणी असुन सुद्धा हा रस्ता होत नसल्याने येथील नागरिक नाराजगी व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहेत.सद्या या रस्त्याची अवस्था अतिशय खराब असून काही ठिकाणी तीन ते चार पुटीचे पडल्या आहेत त्या खड्यात येथील ऐक्या नेत्यांनी डोंगराची लाल माती आणून टाकले होते त्या मातीचे बारीक धुळ होऊन वऱ्याने किंवा समोरून एकांधी गाडी आली किंवा बाजूने गेला तर ते धूळ डोळ्यात, नाकात, तोंडात जाऊन प्रवासाना डास लागणे खोकला येणे डोळे कचकच कारणे धाप लागणे, एवढेच नसून रस्त्याला आजूबाजूला वसलेल्या घरात खाण्या – पिण्याच्या अन्नावर धुळ बसत आहे ते खाल्याने अनेक त्रास होत आहे.मोटार सायंकालावर प्रवास करणायचे भे हाल होत असताना दिसत आहे समोरून गाडी आली किंवा बाजूने गाडी गेली की धुलीने समोरचा काही दिसेना बारीक धूळ मात्र डोळ्यात, नाकात, तोंडात गेल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी यामार्गे कोराळी जाणाऱ्या किंवा कर्नाटकात जाणाऱ्यांना जनहितारत सला येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी दिले .तसेच या भागाच्या लोकप्रतिनिधीना व प्रसाशासनाला विनंती करण्यात येते की या रस्त्याची लवकरात लवकर काम करून वरील होणाऱ्या नागरिकांचे आजार, व बे –हाल थांबवावा असे विनंती केले.

About The Author

error: Content is protected !!