देवणी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

देवणी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्य देवणी शासकीय रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. व बाळासाहेबांच्या प्रतीमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, यावेळी देवणी शिवसेना तालुकाप्रमुख मुकेश सुडे, देवणी शहरप्रमुख दीपक स्वामी मलभागे, नगरसेवक अनिल इंगोले, संजय घोरपडे, रमेश कोतवाल, बालाजी वळसंगविकर, जावेद तांबोळी, महादेव मलभागे,युवा नेते शिवाभाऊ कांबळे, कृष्णा वजनाम,माधव बेंजरगे, अमरदीप बोरे, सोमेश धनुरे, देविदास पतंगे,संजय बिरादार, लक्ष्मण बिरादार,युवासेना उपजिल्हा समन्वयक संताजी पाटील भोपणीकर, युवासेना तालुकाप्रमुख विश्वनाथ बिरादार, विशाल बाबरे, माधव वाघमारे,दत्ता बिरादार, राजू कारले, दीपक बेलकोने, ज्ञानोबा बिरादार,दत्ता पाटील अदी उपस्थीत होते.

About The Author

error: Content is protected !!