प्रा सिद्धेश्वर पटणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरधाळ ग्रामपंचायतचे वतीने शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

प्रा सिद्धेश्वर पटणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरधाळ ग्रामपंचायतचे वतीने शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक तथा उदगीर तालुका पीटीएच अध्यक्ष, सौराष्ट्र सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. सिद्धेश्वर पटणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरधाळ ग्रामपंचायतच्या वतीने शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी सरपंच वैजनाथ झुकलवाड, शालेय समिती अध्यक्ष सदानंद बिरादार ,गणेश मोरतळे , सूर्यकांत नागठाणे , गंगाधर मोघे ,राजकुमार उजळंबे, प्रा दशरथ गायकवाड, हावगीराव पाटील, शालेय समिती उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,ग्रा प सदस्य बालाजी कांबळे, जितेंद्र कांबळे, अयोध्याताई तरटे, मुख्याध्यापक बिरादार मॅडम, वाडीकर, अंगणवाडीच्या नागीणताई पटणे, माजी उपसरपंच अनिल तरटे, परमेश्वर कांबळे,विजयकुमार शिंदे ,गंगाधर पटवारी ,अमोल गायकवाड , तातेराव गायकवाड, गोविंद कांबळे ,रमेश गायकवाड, मचींद्र कारामुंगे,संतोष कांबळे, निलांगे, सुनीताताई, कविताताई उजलंबे, कमलबाई शिंदे, सतीश कारामुंगे, देविदास कांबळे, प्रल्हाद कांबळे ,पांडुरंग कारामुंगे, बाळू कारामुंगे, उपसरपंच प्रा. नंदकुमार पटणे इत्यादी मान्यवरांसह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!