जवळगा येथे रामलिंगेश्वर मंदिरात अभिषेक सोहळा पदयात्रा , धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जवळगा येथे रामलिंगेश्वर मंदिरात अभिषेक सोहळा पदयात्रा , धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

वलांडी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील जवळगा येथे मांजरा नदीच्या मध्यभागी असलेल्या रामलिंगेश्वर मंदिरात सोमवारी येथील मीरा माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रामलिंगेश्वर मंदिरापर्यंत हृदयात्रा काढून महा अभिषेक करण्यात आला.यावेळी मीरा विद्यालयाचे संस्थापक आर.एम.बेलारे,सचिव बेळे,माजी जि.प.सदस्य प्रशांत पाटील- जवळगेकर मुख्याध्यापक उमाकांत तवडे,सहशिक्षक गणेश बिराजदार, अंबादास गायकांबळे,विवेक शिरुरे,नागनाथ पाटील, गीतप्पा कुमार,सदानंद भंडारकोटे,मुख्तार शेख,रवी वाघ, करीम सय्यद, अमर अंकुलगे,मारुती पाटील, धनाजी कुंभार, श्याम सूर्यवंशी,उद्धव धने गावे,खजू फकिर,शिवशंकर मिरकले,राम बिराजदार, दयानंद संगशेठ,दत्ता श्रीवास्तव,प्रदिप सोनकांबळे, परमेश्वर सौदागर, सतीश बिराजदार, किरण बिराजदार, अशोक बेंजर्गे,अजहर शेख यांच्यासह गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्तित होते.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.त्याचा भाविकांनी लाभ घेतला.

About The Author

error: Content is protected !!