आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पंचायत समिती येथे ध्वजारोहण

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पंचायत समिती येथे ध्वजारोहण

अहमदपूर( गोविंद काळे ) ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने पंचायत समिती, अहमदपूर येथे आमदार बाबासाहेब पाटील हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण करत उपस्थितांना आमदार यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंदतात्या हेंगणे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शहराध्यक्ष अजहर भाई बागवान, गटशिक्षणाधिकारी ढोकाडे, माजी उपसभापती बालासाहेब पाटील आंबेगावकर, गोपीनाथ जोंधळे, इलियास सय्यद, तानाजी राजे, प्रकाश फुलारी, हुसेन मणियार, अशोकराव सोनकांबळे, नाजीम भाई शेख, मेजर पाषाभाई सह मान्यवर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!