श्री संत सद्गुरू चुडामणी महाराज यांच्या 43 व्या पुण्यतिथी निमित्य 43 जणांचे रक्तदान.

श्री संत सद्गुरू चुडामणी महाराज यांच्या 43 व्या पुण्यतिथी निमित्य 43 जणांचे रक्तदान.

अहमदपुर ( गोविंद काळे )
येथील रायगड मित्र परिवार व श्री संत चुडामणी महाराज विश्वस्त मंडळाच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 43 रक्तदात्यानी रक्तदान केले.
दि. 17 आगस्ट 2023 रोजी शहरातील जाज्वल्य असलेल्या श्री संत सदगुरू चुडामणी महाराज यांच्या 43 व्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रायगड मित्र परिवाराचे गणेश हालसे व दिपक हालसे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते .
या रक्तदान शिबिरात संत चुडामणी महाराजांच्या 43 भक्तानी रक्तदान केले.
सदरील रक्तदाब शिबिराचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील व माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले.उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी सेवा निवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक मणिष कल्याणकर,तहसिलदार शिवाजीराव पालेपाड,नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोहीफडे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी,डाॅ.पांडूरंग कदम, डॉ.मधुसुदन चेरेकर हे उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमात मराठवाडा सार्वजनिक गणेश मंडळ भोई गल्ली अहमद्पुर यांच्या स्थापनेस 50वर्ष झाल्यामुळे नवीन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आलेल्या . अध्यक्ष राजु कंधारकर , कार्याध्यक्ष किरण हिवरे ,
उपाध्यक्ष प्रकाश फुलारी , योगेश राजूरकर
सचिव ,रवी भोसले
,राजेश अनंतवाळ
सहसचिव गणेश हिवरे ,
कोषाध्यक्ष , किशोर हरणे ,सतीश मद्देवाड
या सर्व नुतन गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . तसेच दीनदयाळ बँक अहमद्पुर यांना सर्वउत्क्रष्ट पुरस्कार मिल्याबद्दल बँकेचे मॅनेजर महेश ताथोडे , मेडिकल असोसिएशनचे नुतन पदाधिकारी संगमेश्वर निला ,धनजंय कोत्तावार , समाजसेवक कुमार चव्हाण यांच्या सह विलासराव देशमुख शासकीय रक्तपेढीचे व्यवस्थापक चौधरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी चुडामणी मंदिर देवस्थान समितीचे पदधिकारी भरत शिरुरकर , शरद जोशी ,दयानंद घाटोळ , सुरेश फुलारी , जुगलकिशोर शर्मा ,बापूराव शिरुरकर , अंबादास सूर्यवंशी , श्रीकांत भुतडा , श्रीराम जाजु , पांडुरंग पाटील , विजय पाटील ,मकरंद जोशी ,चंद्रशेखर डांगे , मकरंद जोशी , तुकाराम सांगवीकर , दत्ता पाचंगे,राजू डांगे,विनोद भुतडा ,निखिल कासनाळे ,किशोर कोरे ,अनिकेत काशीकर ,गणेश सूर्यवंशी ,गणेश हालसे,गिरीश बाहेती ,दिनेश बाहेती ,निलेश बाहेती ,संदीप डांगे, अभि घोगरे, सुदर्शन हालसे दीपक हालसे ,सौरभ फुलारी, ,हेमंत शिंदे सह समस्त रायगड मित्र परिवाराचे सदस्य, संत चुडामणी महाराज मंदिराचे विश्वस्त मंडळ,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!