कारच्या भीषण अपघातात शिवप्रसाद नेटुरे यांचा मृत्यू
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील माजी नगराध्यक्ष राजेश्वर न्यूटन यांचा मुलगा शिवप्रसाद राजेश्वर निटुरे व तीस वर्ष यांचा कारच्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला युवा नेत्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण जिल्हाभर शोकळा पसरली आहे.
याबाबत हाती आलेली माहिती अशी की पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नागपूर रत्नागिरी महामार्गावर औसा तालुक्यातील आशिव पाटी जवळ टेम्पो आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात शिवप्रसाद नेटवर यांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिवावर 10 जानेवारी सकाळी दहा वाजता राजराजेश्वरी मंदिर परिसरात मलापुर तालुका उदगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती निकटवर्ती यांनी दिली.
मंगळवार दिनांक 9 जानेवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास सोलापूर फुल लातूर कडे येणारी इनोव्हा कार क्रमांक एम एच 24 ए एस 1600 या कारला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या टेम्पोला धडक बसल्याने या गाडीत बसलेले शिवप्रसाद नीटुरे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला कार मध्ये शिवप्रसाद निटुरे यांच्यासोबत त्यांचे जवळचे नातेवाईक मामा सोबत असल्याचे सांगितले जात आहे ते देखील किरकोळ जखमी झाले आहेत असे वृत्त आहे अत्यंत शांत स्वभावाचे असलेले शिवप्रसाद नेटवर यांनी लंडन येथून एमबीए ही पदवी मिळवलेली आहे आशिव पाटी जवळ टेम्पो क्रमांक एम एच 12 क्यू जी 2166 या टेम्पोला धडकल्यामुळे सदरील अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे भीषण अपघात होऊन देखील कार्य कशा उघडल्या नाहीत या संदर्भात चर्चा केली जात आहे कार मध्ये असलेले तिघांपैकी सूर्यकांत लिंबाजी थोरवट राहणार नागलगाव तालुका उदगीर हे जखमी असून त्यांच्यावरही उपचार चालू असल्याचे समजते.