मेघराज गायकवाड यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
मेघराज गायकवाड यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
अहमदपूर (गोविंद काळे) : गेल्या पंचवीस वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करत असलेल्या कार्याची दखल घेत. उदगीर येथील रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनी काम करणाऱ्याा व्यक्तीला प्रत्येक वर्षी दिल्या जाणारा. सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार 2024 चा मेघराज गायकवाड यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. अहमदपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ धीरज देशमुख, प्रा रत्नाकर नाळेगावकर,उद्धव इप्पर .प्रा गोविंद शेळके,चंद्रशेखर भालेराव ,सुरेश डबीर,अजहर बागवान,डॉ चंद्रकांत उगिले,मोहिब खदरी,मोसीन बायजीद,रामलिंग तत्तापुरे, डॉ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी,इमरोज पटवेकर, संदिप कदम,आकाश रणावरे,संजय कुरळेकर ,महादेव खळुरे ,शेषेराव ससाणे,शेख दस्तगीर,प्रकाश गादगिणे,गणेश सूर्यवंशी , विशाल वाहूळे आदी कार्यकर्त्यानी अभिनंदन केले आहे.
