देवणी येथे सहा दिवसीय श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन.

0
देवणी येथे सहा दिवसीय श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन.

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी शहरातील माणिकराव पाटील मैदानात सहा दिवसीय श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन० करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आयोजक डॉ.अरविंद वीरभद्रप्पा भातांब्रे हे आहेत. श्रीराम कथा ज्ञानयज सोहळ्यासाठी दि, १८/१/२०२४ रोजी श्रीराम कथाकार ह,भ,प,कृष्णा महाराज पोतदार पंढरपूर,सिदलिग महाराज मठ संस्थान देवणी,चनबसप्पा महाराज मठ संस्थान निलंगा,कुशावर्ता बेळे, सत्यभामा घोलपे,रामराव बंडगर सैनिक,बालाजी वळंसागविकर,अमृता बंडगर, कल्पना निरावार उदगीर,नागबाई डोंबाळे,बबिता नरवटे,शोभा बेळे, प्रा,महेश काळे, अरुण पाटील,विशाल फुलारी,प्रणव बिरादार, मिलिंद कांबळे,आदेश पाटील, ऋषी पाटील,मिना बंडगर,सुनिता वळंसागविकर, तसेच पत्रकार रेवण मळभागे,मनोज पाटील,शकिल मनियार,लक्ष्मण रणदिवे,माजी सरपंच बाबुराव लांडगे, माधव कोटे यासह अनेक जणांचा सत्कार करण्यात आला. देवणी परिसरातील भाविक भक्त लाभ मोठ्या उत्साहात घेत असून श्रीराम कथा ज्ञानयज्ञ २१ जानेवारी रविवार रोजी पर्यंत संपन्न होणार असून देवणी तालुक्यातील भविभक्तांनी श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा व दि, २०/१/२०२४ रोजी शनिवारी महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात केला आहे, तरी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहवे. अशी विनंती श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजक डॉ.अरविंद वीरभद्रप्पा भातांब्रे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *