टाटा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये योगा ग्रुपचा सहभाग
अहमदपूर (गोविंद काळे) : दि. २१ जानेवारी रोजी टाटा मुंबई इंटरनॅशनल मॅराथॉन मध्ये अहमदपूर येथील योगा ग्रुपच्या २५ सदस्यांनी सहभाग नोंदवला. यामधील ५ सदस्य २१ किमी व उर्वरीत २० सदस्य ४२ किमी. धावले. धावलेल्या योगा ग्रुपच्या सदस्यांमध्ये नाईनवाडे माधव 42km.4 तास 11 मि पूर्ण केले, संभाजी चोपणे 42 km 4 तास 19 मि केले. तोकले धंनजय 04 तास 19 मि.54 सेंकद, बरुरे नामदेव 42km 4 तास 29 मी. सुडे हानमंत 42km 4. तास 36 मि., सरकाळे संजय 42 km 04 तास 38 मि. 7,कौसे एकनाथ 42km 04 तास 42 मि, भुरे 42km. 4 तास 46 मिनीट, वेदान्त राठोड 42km 5 तास 26 सेंकद, साकोळ सुर्या 42km 5 तास 06 मि., भरत ईगे 42 km 05 तास 20 मि.,बडगीरे शिवसांब 42km 6 तास 24 मि.,पडिले सर 21km,2 तास 12 मि., माधव मद्दे 21km 02 तास 39 मि, बैकरे सतिश 21km 02 तास 51 मिनीट, उगिले ज्ञानोबा 21km 02 तास 51 मि., कौठे नागनाथ 21km 2 तास 53 मि.याप्रमाणे रनर सदस्यांनी टाटा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये योगा ग्रुपचा सहभाग नोंदवला.
यासाठी ग्रुपचे नुतन अध्यक्ष धंनजय तोकले, सदस्य साकोळ सर, बरुरे नामदेव , भरत ईगे, संतोष देशमुख, नाईनवाड सर, सुडे हनंमत, चोपणे संभाजी, बैकरे सर, वेंदान्त राठोड भुरे सर, सरकाळे संजय , शिवसांब बडगीरे, नागनाथ कौठे, कौसे सर, ज्ञानोबा उगीले आदींनी या मॅरेथॉन साठी खुप परिश्रम घेतले असुन या सर्वांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.