महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियोजन विभागातुन मतदार संघासाठी १७ कोटी २५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर

0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियोजन विभागातुन मतदार संघासाठी १७ कोटी २५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर

उदगीर (एल.पी.उगीले) : मतदारसंघातील उदगीर व जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियोजन विभागातुन ( रोहयो) मतदार संघासाठी १७ कोटी २५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागाला केंद्रबिंदू समजून ग्रामीण भागातील जनतेला सर्व सुख – सुविधा पुरविण्यासाठी ना.संजय बनसोडे यांनी आश्वासन दिले होते. मागील काळात, रस्ते, वीज, पाणी पुरवठ्याची योजना, आरोग्याच्या सुविधा, विविध समाजाची सभागृहे, महापुरुषांचे पुतळे उभारणे व चौकाचे सुशोभिकरण, पानंद रस्ते, सिमेंट रस्ते, नाली, पेव्हर ब्लाॅक, पथदिवे, ग्राम पंचायतीच्या इमारती आदीं सुविधा उपलब्ध करुन देवून त्या सुविधा प्रत्यक्षात आणणारे व वाडी तांड्यावर रस्ते,वीज, पाणी देणारे ना.संजय बनसोडे हे या भागातील एकमेव आमदार असल्याचे ग्रामीण भागातील नागरीक सांगत असतात.
मतदार संघात नियोजन विभागातुन अग्रवाल तांडा ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, अतनुर ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, अनुपवाडी ता.उदगीर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, अवलकोंडा ता.उदगीर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, आरसनाळ ता.उदगीर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, एकुर्का (खु.) ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, एकुर्कारोड ता.उदगीर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, करडखेल ता.उदगीर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कल्लुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, कासराळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, किणी (य.) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कुणकी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कुमठा (खु.) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, कुमदाळ हेर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कुमदाळ (उ) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, केकतसिंदगी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, केसगीरवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कोनाळी (डोंगर) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,
कोदळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कोळनुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, कौळखेड येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, गंगापुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, गव्हाण ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,गुडसुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, गुत्ती ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, गुरधाळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, घोणसी ता.जळकोट
येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, चांदेगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, चिघळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, चेरा ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, चोंडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, जगळपुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, जगळपुर (बु.) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, जानापुर (शि.) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, जायबाचीवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, टाकळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, टाकळी पूर्व
येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, डांगेवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डाऊळ
येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डिग्रस येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डोंगरकोनाळी ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डोंगरगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डोंगरशेळकी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, तिरुका येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, तोंडचिर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, तोंडार येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, देवनगर तांडा ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, देवर्जन येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,
धडकनाळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, धामनगाव ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,धोंडिहिप्परगा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,धोंडेवाडी ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु,नागलगाव येथे सिमेंट रस्ता करण्यासाठी ३० लक्ष रु,नागोबाचीवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, निडेबन येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, पाटोदा ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ४० लक्ष रु, पाटोदा खु. येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, पिंपरी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, बनशेळकी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, बामणी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, बेलसकरगा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, बेळसांगवी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, बोरगाव ता.जळकोट येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, बोरताळा तांडा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,भाकसखेडा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, भाकसखेडा पश्चिम येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु,
मंगरूळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, मरसांगवी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, मलकापूर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ४० लक्ष रु, मांजरी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, माणकी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, मादलापुर
येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, माळहिप्परगा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, मुत्तलगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, मेवापुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, मोघा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, मोर्तळवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, गंगापुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, डिग्रस येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, लोहारा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, वायगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, हंगरगा (कु) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, हंडरगुळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, येणकी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, येवरी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, रावणकोळा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, रावणगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, रुद्रवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, लाळी बु. येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, लिंबगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, लोणी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु,लोहारा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, वांजरवाडा
येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, वाघदरी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, वाढवणा खु.
येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, वाढवणा बु. येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, वायगाव येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, विराळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,
शंभुउमरगा (महादेववाडी) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु,शिरोळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, शिवाजीनगर तांडा ता.जळकोट
येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, शेकापुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, शेल्हाळ येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, सताळा बु. येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, सुकणी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, सुमठाणा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, सुल्लाळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, सोनवळा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १० लक्ष रु, सोमनाथपुर
येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, हंडरगुळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २५ लक्ष रु, हकनकवाडी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, हळदवाढवणा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, हाळी येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी १५ लक्ष रु, हिप्परगा (डा) येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, हैबतपुर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी ३० लक्ष रु, होकर्णा येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी २० लक्ष रु, आदी गावामध्ये एकुण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नियोजन विभागातुन मतदार संघासाठी १७ कोटी २५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती ना.बनसोडे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील गाव अंतर्गंत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लाॅक करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याने सरपंच व ग्रामीण भागातील नागरिकांनी मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!