बालाघाट पॉलिटेक्निकचे घवघवीत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट पॉलिटेक्निक मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये बालाघाटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये इलेक्ट्रिकल विभागातून इलेक्ट्रिकल विभागातून प्रथम वर्ष प्रथम सय्यद महबूब नासीर 85.18%, द्वितीय कोलपुसे मारोती बळीराम 81.53%, तृतीय कोरे मारोती सुनील 80.94% , द्वितीय वर्षांमधून प्रथम शेख निसाद सलीम 77.88%, द्वितीय तेलंगे नम्रता दयानंद 67.63%, तृतीय सुभेदार सुजित मनोज 60.25% तृतीय वर्षामध्ये प्रथम ठुले शैलेश वैजनाथ 77.90%, द्वितीय वाघमारे अविनाश 76.00% तृतीय जाधव अंकिता सुरेश 68.30% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
कम्प्युटर विभागामधून प्रथम वर्षात प्रथम कांबळे रोहिणी राजेश 84.24%, द्वितीय पाटील गोपाळ रामकिशन 83.41%, ऊपरवाड प्रगती संजय 83.06, द्वितीय वर्षामध्ये प्रथम शिंदे सुमित बालाजी 82.13%, द्वितीय आवळे साक्षी ईश्वर 78.67, तृतीय पवार दिव्या व्यंकट 76.80%, तृतीय वर्षामध्ये ऊपरवाड तिरुपती 88.89%, द्वितीय चोले भाग्यश्री भानुदास 88.33, तृतीय करनाळे संकेत 87.56% गुण घेऊन उत्तीर्ण.
मेकॅनिकल विभागातून प्रथम वर्षात भालेराव प्रेम दत्तात्रेय 80.47%, द्वितीय चव्हाण कृष्णा सुनील 79.77%, देवकत्ते अनिकेत बळीराम 78.00% गुण घेऊन उत्तीर्ण. सिव्हिल विभागातून प्रथम वर्षात प्रथम दराडे ऋतुजा शिवाजी 82.12%, द्वितीय दराडे सोनाली संजय 80.24%, वैद्य कृष्ण उद्धव 80.00% द्वितीय वर्षामध्ये प्रथम राठोड अरुण बालाजी 75.56%, द्वितीय सोळुंके मारुती श्रावण 75.00%, तृतीय जाधव जयदीप रावसाहेब 72.33% तृतीय वर्षामध्ये प्रथम सूर्यवंशी शिवानी शिवाजी 81.40%, द्वितीय राठोड कांचन प्रसाद 79.90%, तृतीय गव्हाणे संगीता एकनाथ 78.50% वरील गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे या यशाबद्दल संस्था अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थाचे व सर्व प्राध्यापक, प्राध्यापक इतर कर्मचारी याचे अभिनंदन केले तसेच संस्था सचिव रेखाताई तरडे, कोषाध्यक्ष अमरदीप हाके, प्राचार्य स्वप्निल नागरगोजे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.