स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत मारहाण करून मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला 1 लाख 28 हजार रुपयांचे मुद्देमालासह केली अटक
लातूर (एल.पी.उगीले) : मोटर सायकल वर घाईत येऊन मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीस मारहाण करून त्याच्या जवळचा मोबाईल हिसकावून घेणे, वेळप्रसंगी त्या व्यक्तीला मारहाण करणे, आणि त्याच्याकडून चोरलेला मोबाईल कमी किमतीमध्ये बाजारात विक्री करणे, असे प्रकार वाढले होते. त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्रतिबंध घालत, अंबाजोगाई जिल्हा बीड येथील गुन्हेगारावर पाळत ठेवून गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून एक लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती की, लातूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटार सायकल वरून येऊन, मारहाण करून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिल.