समाज प्रबोधनी पुरस्कारासाठी आवाहन

0
समाज प्रबोधनी पुरस्कारासाठी आवाहन

समाज प्रबोधनी पुरस्कारासाठी आवाहन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले .अनिष्ट रुढी परंपरेला छेद देत समाजातील व महिलांमधील अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजे. हा हेतू घेऊन . 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून एक पाऊल पुरुषांच्या पुढे काम करणाऱ्या अशा अनेक महिला समाजामध्ये वावरत असतात .त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचाही कुठेतरी सन्मान झाला पाहिजे . या पुरस्कारामुळे मुळे इतरांनाही समाजामध्ये कामकरण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळत असते म्हणून आपण सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असाल तर आपण सन्मानास पात्र नक्कीच असाल आपल्या कामाची दखल घेऊ प्रतिवर्षाप्रमाणे विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा.गेल्या 15 वर्षापासून प्रबोधनपर व्याख्यान. समाज प्रबोधनी पुरस्कार व सन्मानपत्र .ट्राफि देऊन अनेक मान्यवरांच्या हस्ते. वितरण केले जाते. आपण केलेल्या सामाजिक कार्याची अधिक माहिती दिनांक 1. 3 .2024 पर्यंत मेलवर meghraj 2021 @ gmail.com किंवा पोस्टाने या पत्त्यावर पाठवावे.: विनित :
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा अहमदपूर.

  • अध्यक्ष : डॉ.धिरज देशमुख. 9422468910
  • मार्गदर्शक : गोविंद शेळके .9404681766
    *सचिव : मेघराज गायकवाड 9422941533.
  • कार्यअध्यक्ष : प्रा.रत्नाकर नळेगावकर 9765341234.
    *उद्धव ईपर : 7798998823.
    *राम तत्तापुरे सर 9764330300. *अजहर बागवान 8421666252.
    *चंद्रशेखर भालेराव : 9511111690.
    *इमरोज पटवेकर 8080211411.
  • डॉ भाग्यश्री येलमटे : 9422013156.
    *डॉ. ललिता किनगावकर : 9209161700 .
    *सुरेखा उपरवाड : 9922481615.
    *आशा रोडगे 9765588237.
    *ॲड एस एम नळेगावकर 8177855051 .
    *अंजली बाघबर 9922320855.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *