लोकसभेला पंकजाताईचा पराभव झाल्याने समर्थक कार्यकर्त्याची आत्महत्या जिल्हाअध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी दिली सांत्वन पर भेट

0

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर पासून जवळच असलेल्या मौजे येस्तार येथील सचिन मुंडे यांनी बीड लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंढे यांचा पराभव झाल्याने यांच्या समर्थक सचिन मुंढे या तरुणाने पराभव सहन न झाल्याने अहमदपूर ते येलदरी मुक्कामी जाणाऱ्या बोरगाव पाटीवर एसटी खाली उडी मारून आत्महत्या केली असल्याने आज भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी मौजे येस्तार येथील चाटे यांच्या निवासस्थानी भेट देवून कुटुंबाचे सात्वंन करून त्यांच्या आई वडिलांना धीर दिला .
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, अॅड.निखिल कासनाळे,काशिनाथ स्वामी,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ओमकार पुणे,रविशंकर स्वामी,सरपंच बंडू ढाकने,माधव ढाकणे,बाबुराव ढाकणे, पवन महाराज ढाकणे व गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ, नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *