आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांतून ३११ कोटी निधीतून होणार सिमेंट रस्ते!
अहमदपूर (गोविंद काळे) : आमदार बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हायब्रीड अन्युटी अंतर्गत अहमदपूर तालुक्यातील अनेक गावात सिमेंट रस्ते बांधणी होणार आहे. या गावांमध्ये सांगवी, उजना, गंगा हिप्परगा, सुमठाणा, वंजारवाडी, किनगाव, कारेपूर आदी गावांचा समावेश असून या गावात या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार असून नागरिकांतून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी आ. बाबासाहेब पाटील यांच्यासोबत अध्यक्ष किशोर बापू मुंढे, माजी जि. प. सदस्य त्र्यंबक आबा गुट्टे, दिनकरराव मुंढे, व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव, प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी उपसभापती तुकाराम पाटील, सुनील वाहुळे, ॲड. सादिक शेख, विठ्ठलराव बोडके पाटील, युवराज घोगरे, प्रशांत भाऊ भोसले, रफिक शेख, सतीश नवटक्के, आबा लव्हराळे, मुजफ्फर देशमुख, निजामचाचा शेख, माऊली देवदे, मैनुद्दीन चौधरी, चंद्रकांत गंगथडे, दिलदार शेख, श्रीधर फड, डॉ. माने सर, बाळू घोगरे, भदाडे गुरुजी, मदनराव पलमटे, धम्मानंद कांबळे, धनराज बोडके, बाळू पवार, जितेंद्र बदने, व्यंकटराव बोडके पाटील, सतीशराव कल्याणी, शुभम मुंडे, व्यंकटराव दहिफळे, अखिल शेख, खाजा सय्यद, माऊली बोडके, भरत शिंदे, शिवाजीराव गुट्टे, सायसराव गुट्टे, शादुल शेख, वैजनाथराव मुंढे, आशिष तोगरे, रियाज भाई मौलाना, विठ्ठलराव सिरसाठ, रमेशराव गुट्टे, बाळासाहेब किनकर, सिद्धेश्वर भताने, भास्करराव गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
चिखली गावातून चेअरमन संग्राम चामे, संचालक सतीशराव नवटक्के, शासकीय कंत्राटदार दिनेशराव माने, संभाजी गायकवाड, बालाजी चाटे, अशोकराव चाटे, अविनाश चाटे, माऊली दहिफळे, जनार्दन कराड, उत्तमराव इरले, नागनाथ मुंढे, बाबुराव चाटे, गणेश चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
ढाळेगाव गावातून सतीशराव क्षीरसागर, ज्ञानोबा ब्रिंगणे, बाबुरावजी कदम, शंकरराव कदम, विष्णू भालापुरे, किरण पाटील, दिनेश सूर्यवंशी, बाबुराव सारोळे, पंडितराव कदम, व्यंकटराव आयनुळे, राजेंद्र चंद्रे, प्रशांत पणे, प्रभातराव कदम आदी उपस्थित होते.
धसवाडी गावातून उत्तमराव देशमुख, उपसरपंच लखन घोडके, अंकुश क्षीरसागर, गंगाधर हेमनर, नागनाथ कदम, नारायण कोपनर, शंकर कांबळे, संजय पांचाळ, पंडित क्षीरसागर, साहेबराव क्षीरसागर, शामराव राठोड, संजय पौळ, श्रीहरी क्षीरसागर, भाऊसाहेब जाधव, किशन क्षीरसागर, सूर्यकांत थडवे, प्रल्हाद थडवे, गंगाधर जाधव, संतोष देशमुख, अंकुश क्षीरसागर, बाबुराव कोळगीर, सोपानराव धावणे आदी उपस्थित होते.
सुमठाणा गावात कार्यक्रमाप्रसंगी आ. पाटील यांनी राहुल नामपल्ले यांच्या अवनी इन्स्टिटयूटला सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातून सरपंच गंगाराम पोले, ज्ञानोबा पोले, दिगंबर पोले, गुणवंत मुसळे, तुकाराम नामपल्ले, गोविंद मुसळे, बालाजी पोले, कृष्णा मुसळे, सोपान पोले आदी उपस्थित होते.
बेंबडेवाडी गावात आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मनरेगा योजनेअंतर्गत २० लक्ष रुपये पाणंद आणि शेत रस्ते, मूलभूत सुविधा अंतर्गत २० लक्ष रुपयांची विविध विकासकामे, मनरेगा योजनेअंतर्गत १० लक्ष रुपयांचे सिमेंट रोड, मनरेगा योजनेअंतर्गत २० लक्ष रुपयांचे पेवर ब्लॉक, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत २० लाईटचे पोल आदी कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी गावातून तानाजी राजे, उपसरपंच नागेश बेंबडे, विठ्ठलराव बेंबडे, नामदेव सुरकुटे, महेश सुरकुटे, विनोद बेंबडे, गुरुनाथ मुंदवाड, मारुती पाटील, बालाजी मुंदवाड, विठ्ठल रेचवाड, गोपाळ सुरकुटे, पांडुरंग मुंदवाड उपस्थित होते.
खंडाळी गावातून सरपंच अशोक मोरे, बालासाहेब पौळ, विनायक पौळ, अशफाक पटेल, उत्तमराव खोमणे, भगवान पांचाळ, मुरलीधर भुंगे, अंकल खोमणे, केशव माने, अमोल पौळ,सुनील खोमणे, जयदेव लांडगे, लक्ष्मण शिंगडे, योगेश शेळके, नायबराव मिठापुरे, अंगद किरडे, कृष्णा पौळ, संग्राम मीठापुरे, गणेश पौळ आदी उपस्थित होते.
गंगा हिप्परगा गावातून अध्यक्ष बाबुराव देवकत्ते, सरपंच मीनाताई कोमले, संतोष आबासाहेब कदम, अरुणराव कदम, संभाजीराव नागरगोजे, बाजीराव कदम, माधवराव फाजगे, शिवाजी चामवाड, बापूराव देवकांत, लक्ष्मण कोमले, पंडित पांचाळ, निलेश गिरी आदी उपस्थित होते.
उजना गावातून अध्यक्ष निलाकांत कोटलवार, अविनाश भैया जाधव, गुत्तेदार माने, शिवानंद तात्या हिंगणे, शिवाजीराव देशमुख, गोपाळराव कांडणगिरी, संतोषराव नवटक्के, प्रशांत भोसले, तानाजी राजे, नागेश बेंबडे, सावकार, अशोकराव माने, अमोल पौळ, चंद्रकांत गंगथडे, ॲड. सादिक शेख, ईश्वर कोरनोळे, पांडुरंग कांडणगिरे, व्यंकटराव वंगे, फारुक शेख, हबीब शेख, दस्तगीर शेख उपस्थित होते.
सांगवी गावात आ. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मच्छिंद्र सुरनर महाराज भानुदास ढवळे भगवान कांबळे नंदू वाडकर अण्णाराव सुरनर चंद्रकांत सुरनर आदी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळी माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष यशवंतराव बाळू केंद्रे, संचालक पिनू पाटील, अविनाश भैया जाधव, सरपंच राजेश कांबळे, शिवानंद तात्या हेंगणे, शिवाजीराव देशमुख, चंद्रकांत गंगथडे, प्रशांत भोसले, बाळू केंद्रे, किशन पाटील, संतोषराव नवटक्के, तानाजी राजे, खंडाळी सरपंच अशोकराव मोरे, सादिक शेख, व्यंकटराव वंगे, पापा देवकत्ते, गणेश सुरनर, मधुकर पाटील, अप्पाराव सुरनर, विनय ढवळे, गंगाधर सुरनर, भानुदास चवळे, शेख शकोद्दीन, मनोहर कांबळे आदी उपस्थित होते.