आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सभेला भरभरून प्रतिसाद
अहमदपूर( गोविंद काळे ) तालुक्यातील शिवणखेड गावात आ. बाबासाहेब पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली असता हजारो नागरिकांनी उपस्थित राहून आ. बाबासाहेब पाटील यांच्यासोबत असल्याचा निर्धार केला. नागरिकांची ही उपस्थिती विरोधकांच्या काळजात धडकी भरवणारी असून यामुळे आ. पाटील यांचे पारडे जड असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हा नियोजन समिती सदस्य पद्माकरराव पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, बालाजी दादा सूर्यवंशी, संचालक यशवंतराव जाधव, माजी जि. प. सदस्य दयानंदराव सुरवसे, शिवानंद हेंगणे, माजी सरपंच मधुकरराव मुंढे, अब्दुल भाई शेख, प्रतिक केदार, धनराज बोडके, बाळू पवार, यादव कर्डीले, गणपत महाराज नितळे, युवक ता. अध्यक्ष राहुल सुरवसे, विश्वनाथ एडके, संदीप शेटे, बिलाल पठाण, चंद्रमणी शिरसाट, नाथा मद्रेवार, गजानन होनराव, बबन गव्हाणे, दिलीप पाटील, नगरसेवक सय्यद इलियास, संचालक तुकाराम मदे, ॲड. संतोष गंभीरे, नगरसेवक रामभाऊ कसबे, बाळासाहेब पाटील झरीकर, शैलेश अण्णा देशमुख, विवेकानंद शिंदे, ऍड. श्रीनाथ सावंत, माऊली कासले, धनराज धुमाळ, विश्वनाथ पाटील, गजानन होणराव, नाथा मद्रेवार, शशिकांत शिंदे, केशव सोनवणे, विश्वनाथ पाटील, ॲड. सुनील सूर्यवंशी, ॲड. सादिक शेख, अरविंद पाटील, चेतन महालिंगे, किशन बुड्डे पाटील, गणपतराव नितळे महाराज, इस्माईल पठाण, युवराज सूर्यवंशी, भुजंगराव शिंदे, लालासाहेब शिंदे, नानासाहेब शिंदे, धनाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवणखेड गावातून इस्माईल पठाण, अनिलराव शिंदे, व्यंकटराव कुल्ले मामा, दगडू बाभळे, सुनील गवरे, रमाकांत मोटे, कृष्णा भालापुरे, उमाकांत कुल्ले, धनंजय शिंदे, तानाजी गोजेवाड, हनुमंत आलापुरे, बालाजी आलापुरे, निवृत्ती येचाळे, शकील पठाण, मिलिंद दांडगे, विद्यासागर आरदवाड, चेअरमन बालाजी आलापुरे, माजी चेअरमन हेमंत आलापुरे, सुनील दांडगे, संग्राम दांडगे, मुकुंद दांडगे, शालेय समिती अध्यक्ष कृष्णा आलापुरे, रमा मोटे, तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती येचाळे आदी उपस्थित होते.